10 March 2020

पुरणपोळी

Edit Posted by with No comments
पर्णवीला शाळेत होळी च्या निमित्ताने पुरणपोळी होती.रात्री जेवताना आमच्या गप्पा सुरु होत्या.दिवसभराच रिपोर्टिंग चाललं होतं. मी पर्णवीला विचारलं....."बच्चा...आज शाळेत पुरणपोळी होती ना...कशी होती ग पुरणपोळी? तर टिपिकल पुणेरी कटाक्ष टाकत म्हणे...." गोड " 🤣🤣🤣🤣 अन चेहऱ्यावर अशे काही भाव होते...."ये कौन आदमी है...किधर से आया है....नया है क्या..." अन सालाबादप्रमाणे बाबा नावाच्या प्राण्याचा पर्णवी मातेने...