09 November 2021

आज्जी....

Edit Posted by with No comments
 आजी अन आजोबा यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही  पर्णवी वर  दिली आहे . लक्ष म्हणजे काय दिवसभरात आराम केला किंवा नाही  की फक्त काम करत राहिलेत , वेळेवर जेवण अन औषध घेतलं का  अन इतर बाकी काय उद्योग केले का हे सार काही पर्णवी च काम आहे. अन मग संध्याकाळी ऑफिसवरून आलो  की मग दिवसभराचा सगळा डिटेल रिपोर्ट मग मला दिला जातो. आजोबांच्या बाबतीत जास्त काही तक्रार नसते...