12 September 2022

सिझर बेबी

Edit Posted by with No comments
पर्णवी अन मी असं गप्पाष्टक सुरू असलं की कधी कोणता विषय सुरू होईल हे सांगता येणार नाही.मागच्या आठवड्यात दुपारी मी आपलं वाचत बसलो होतो अन बाजूला बाचकं आपलं काही तरी खुडबुड करत बसलं होतं. सोबतीला अखंड बडबड सुरू होती.अन मधे मधे बाबा काय रे तुझं माझं ऐकतच नाही.मग मी आपलं मधून हूं... बोल...मग काही तरी तुफानी प्रश्न किंवा काही तरी ज्ञानामृत अस चाललं होतं...मग अचानक गुगली पडली अन मग प्रश्न-ज्ञानामृत मिळालं...ते...