08 December 2023

गीता पुराण

Edit Posted by with No comments
संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर पर्णवी ला यु ट्यूब वर कसलासा व्हिडिओ बघायाचा होता म्हणून मग सुजाता कडून अर्धा तासचं बघणार अशी कबुली देऊन लॅपटॉप सुरू झाला. पण नेहमी प्रमाणे पर्णवीच्या घड्याळात अर्धा तास काही होईना त्यामुळे मग सुजाता तिला समजुतीच्या स्वरात सांगू लागली की, पर्णवी तू अर्धा तास कबूल केलं होतं ना मग आता बस्स झालं.गीतेत काय सांगितलं आहे की कोणत्याही एखादया गोष्टीत वाहवत जायचं नाही.जे काही...