27 July 2024

गप्पाष्टक 06

Edit Posted by with No comments
नेहमी प्रमाणे यावेळी आषाढी च्या आधी पंढरपूर ला गेलो होतो.पर्णवी ला न्यावं असं काही ठरलं नव्हतं पण ऐनवेळी ती स्वतःहुन यायला तयार झाली. विठुरायाची इच्छा अस म्हणून तिला पण सोबत घेऊन निघालो.प्रवासात अभंग अन गप्पा असं सुरू होतं. मग जरा टाइमपास म्हणून कोडी सुरू झाली. मग बोलता बोलता अचानक एक असं कोडं समोरून आलं की काही तिथे काही डोकं चालेना. कोडं अस होत..पर्णवी : बाबा, तुला आता असं कोडं घालते की तुला त्याचं...