20 September 2019

लग्न!!

Edit Posted by with No comments
कधी कधी साध्या गप्पा अन गंमत करता करता जेव्हा तुमच्या लक्षात येत की दोस्ती मध्ये कुस्ती झाली अशा वेळी फक्त माघार घेणं किंवा लेकराला मूळ मुद्द्यापासून दूर करणं हाच एकमेव पर्याय असतो. दोनेक आठवड्यापूर्वी मी,पर्णवी अन आई आम्ही भाजी घेण्यासाठी मंडई ला गेलो होतो. आई ला भाजी घ्यायला सोडलं अन मग आम्ही दोघे गप्पा मारायला मोकळे झालो.रायगड ट्रेक ची अर्धी राहिलेली गोष्ट पूर्ण करायची होती म्हणून मग त्यावरून आमच्या...

ए चा एकार !!

Edit Posted by with No comments
मी, भाचा अद्वय अन पर्णवी असा तिघे मिळून विकांताला सकाळी खादाडी सुरू होती. मी आपलं काही तरी गंमत करत त्यांना भरवत होतो. तेवढ्यात अचानक आदु ला काही तरी exciting आठवलं अन मला थांबवत बोलू लागला...त्याला सांगायची excitement एवढी होती की त्या नादात मला म्हणू लागला.. " ए....ए...अरे...ऐक ना...मी एक सांगू...." "ए...ऐकतो ना...ऐक ना ...ए..." यानंतर आता पर्यंत शांत असलेल्या पर्णवी मातेने रुद्रावतार धारण केला...