बाराखडी सोबतच लहान लहान मराठी शब्द मग त्यांची एकवचन , अनेक वचन, विरुद्ध रूपे, स्त्री लिंग,पुल्लिंग अशे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत सध्या पर्णवी अन भाचा अद्वय यांच्या सोबत शब्द खेळ चालू असतात याचीच ही गंमत...एक वचन अनेक वचनगाडी - गाड्याखेळणं - खेळणीपुस्तक - पुस्तके.....फुल - फुलं 🤣🤣🤣🤣😂😂😂😂स्त्रीलिंग पुल्लिंग हत्ती - हत्तीणकुत्रा - कुत्रीवाघ - वाघीणसिंह - सिंहीण.......नळ - बायको...
19 October 2020
10 October 2020
पुणेरी गुण 😄
Edit Posted by Yogesh with No commentsWFH सुरु झाल्यापासून खूप कमी वेळा असं झालं आहे की दुपारी माझं जेवण अगदी बरोबर वेळेत झालं आहे. जेवणाची वेळ अन कॉल किंवा काही तर महत्वाचं काम हे अगदी नित्यनेमाने झाली. त्यामुळे असं खूप कमी वेळा झालं की मी अगदी वेळेवर सर्वांसोबत जेवण केलं आहे. मागच्या आठवड्यात दुपारी माझा कॉल चालू होता. जेवणाची वेळ झाली तरी माझा कॉल काही संपेना. आई दोन तीन वेळेस बघून पण गेली. अखेरीस...
04 October 2020
गप्पाष्टक 02
Edit Posted by Yogesh with No commentsआज दुपारी माझं काम सुरू होतं नेहमीप्रमाणे बाजूला पर्णवीच चित्र काढायचं काम सुरू होतं. सोबतच एकमेकांना टपल्या देण्याचं काम सुरू होतं. चित्र काढून झालं अन मग पर्णवी माता डोक्यावर बसली की चल मला गोष्ट वाचून दाखव.तिच्या लायब्ररीत सध्या फ्रॅंकलिन ची नवीन 3 पुस्तक आली आहेत त्यामुळे रोज त्याच पारायण सुरू आहे.यादरम्यान च्या आजच्या शिळोप्याच्या गप्पा🤣🤣🤣"बाबी....चल ना आपण झोपू तू मला गोष्ट वाचून दे..." "आलोच...
Subscribe to:
Posts (Atom)