म.....मराठी चा....😂 Edit undefined undefined undefined Posted by Yogesh with No comments बाराखडी सोबतच लहान लहान मराठी शब्द मग त्यांची एकवचन , अनेक वचन, विरुद्ध रूपे, स्त्री लिंग,पुल्लिंग अशे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत सध्या पर्णवी अन भाचा अद्वय यांच्या सोबत शब्द खेळ चालू असतात याचीच ही गंमत...एक वचन अनेक वचनगाडी - गाड्याखेळणं - खेळणीपुस्तक - पुस्तके.....फुल - फुलं 🤣🤣🤣🤣😂😂😂😂स्त्रीलिंग पुल्लिंग हत्ती - हत्तीणकुत्रा - कुत्रीवाघ - वाघीणसिंह - सिंहीण.......नळ - बायको नळ 🤣🤣🤣😂😂😂😂😂 Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
0 Comments:
Post a Comment