22 June 2021

गप्पाष्टक 03

Edit Posted by with No comments
 करोना मुळे मागील वर्षी पर्णवीची शाळा म्हणजे एकदम धम्माल झाली.ऑनलाइन शाळा म्हणजे फक्त रेकॉर्ड केलेले व्हिडिओ यायचे अन ते आपण आपल्या सोयीनुसार बघायचे व त्यानंतर होमवर्क करायचा. होमवर्क झाला की तो व्हाट्सएपच्या  ग्रुपवर टीचर ना पाठवून द्यायचा.अस सारं होत.एकंदरीत सगळे मूड स्विंग बघता शाळा पर्णवी ची पण परीक्षा मात्र सुजाताची असायची.आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली तेव्हा लिहण्याचा विसर पडू नये...