विकांताला गाडी सर्विसिंग ला जायचं होतं.शेपूट लगेचच म्हणाल मी पण येणार.आता नाही म्हणायचा काही प्रश्न नव्हताच.जाण्या येण्या दरम्यान भरपूर गप्पा झाल्या.गॅरेज वरून परत येताना मुद्दामच चालत आलो.चालत चालत आमच्या भरपूर गप्पा झाल्या.कोणत्याही विषयावर आम्ही किती वेळा गप्पा ठोकू शकतो.खूप साऱ्या गप्पा मधील हा लहानसा ट्रेलर 🤣🤣"बाबा....तुला माहितये का....मला किनई दुसऱ्या जन्मात पंजाबी व्हायच आहे....तिसऱ्या जन्मात...
10 December 2022
09 December 2022
कॉफी!!
Edit Posted by Yogesh with No commentsपर्णवी कधी कधी अचानकपणे असं काही तरी बोलते किंवा वागते की आपसूकच अंतर्मुख व्हायला होतं.मग उमगत की मोठं झालो खरं पण त्यासोबत जगण्यातील सहजपणा , संवेदनशीलता ,सजगता हे मात्र हरवून गेलंय. असंच काहीसं मागच्या आठवड्यात झालं.बऱ्याच दिवसांनी मित्र सहकुटूंब आला होता.त्याला घेऊन ताई कडे गेलो . तिथेआमच्या गप्पा अन चिल्लर कंपनीची मस्ती सुरू होती.अस सगळं गोंधळ गडबड सुरू होती अन नेमकं त्याच वेळेस ताई...
Subscribe to:
Posts (Atom)