पुढच्या वर्षी पर्णवी तिसरी मध्ये जाईल.सध्या दुसरीची तोंडी परीक्षा झाल्यात अन लेखी परीक्षा सुरू आहे.सराव साठी शाळेतून सराव प्रश्न दिले आहेत त्यामुळे सुजाता अन पर्णवी अस दोघांचं धुमशान सुरु आहे.त्यातच आता शाळेतून तिसऱ्या इयत्तेसाठी अर्ज भरून घेणं वगैरे सुरू झालं आहे.दोन दिवसांपूर्वी पर्णवी आत्याकडे अभ्यासासाठी गेली होती. तेव्हा सहजच ताई तिला म्हणाली"पर्णवी...आता तिसरी पासून प्रश्नपत्रिका अन उत्तरपत्रिका...
08 April 2023
07 April 2023
भाव तिथे देव !!
Edit Posted by Yogesh with No commentsआंबाप्रेम पर्णवी ला उपजत च लाभलं आहे.आंब्याचा मौसम सुरू झाला की आम्हाला सर्वात आधी प्रतीक्षा असते ती म्हणजे देवगड हापूस ची.यावेळी आंबा आणायला तसा आम्हाला उशीरच झाला.आंबा आणला की सर्वात अगोदर तो स्वामींना अन मग आम्हाला असा नेहमीचा शिरस्ता आहे.आज सकाळी आंबा खायचा म्हणून रात्रीच आंबा काढून ठेवला होता. सकाळी पर्णवी झोपेतून उठल्यावर पहिला प्रश्न होता बाबा आंबा कुठाय? मला आता लगेच खायचाय.मी म्हणलं , "अरे...
Subscribe to:
Posts (Atom)