रोज ऑफिसवरून घरी येताच क्षणी पर्णवी चा अन माझा किमान किमान 10-15 मिनीट नॉन स्टॉप दंगा असतो.मी आल्याची चाहूल तिला एकदम परफेक्ट लागते.गेटचा आवाज झाला की दरवाजा मागे लपायच मग मी गुपचूप दरवाजा उघडायचा अन मग तिला शोधायचं नाटक करायचं. शोधलं की मग थोडासा डान्स...थोडी लुटपुटीची कुस्ती...मग शाळेतील,ग्राउंड वरच्या गोष्टी...अभ्यास काय केला...अन आवर्जून मी अगदी कुणालाच त्रास दिला नाही...एकदम शहाणी वागले हे...
30 March 2019
25 March 2019
पसारा!!
Edit Posted by Yogesh with No commentsस्थळ - बेडरूम.
वेळ - आत्ताची च थोड्या वेळापूर्वीची.
बेडरूम रुपी समरांगणावर लेकी ने संपूर्ण ताकदीने अतुल्य असा पराक्रम गाजवला आहे. टेंट ,किचन सेट ,पझल्स ,बुक्स अस जे काही आहे ते सगळं संपूर्ण बेड रूम मध्ये अगदी तब्येतीत पसरवून ठेवलं आहे.काही वेळात गृहमंत्री आले अन एकंदरीत सर्व परिस्थिती चा अंदाज घेऊन लगेचच आदेश सोडला..." पर्णवी...सर्व पसारा आवरायचा आहे....सगळं मला जागेवर अन नीट आवरलेलं पाहिजे."
एकंदरीत...
Subscribe to:
Posts (Atom)