21 September 2020

गप्पाष्टक - 01

Edit Posted by with No comments
पर्णवी अन मी अस आम्ही दोघे असतो तेव्हा आमच्या गप्पा ना काही विषय असतो काही संदर्भ नसतो कुठून सुरू होईल अन कुठे संपेल याची खात्री नाही. मग या गप्पा कधी आंघोळ करताना, तर कधी बेड मध्ये, कधी खिडकीत ,कधी गाडीवर,कधी झोपताना थोडक्यात बोलायचं तर स्थळ,काळ,वेळ वगैरे च्या पलीकडे हे सारं असतं. अशाच काही गप्पा लिहण्याचा हा प्रयत्न.वेळ: संध्याकाळ 7  स्थळ : बेडरूममी माझ्या कामात नेहमी सारखा बिजी होतो.पेंडिंग...

18 September 2020

आठवण 🤗

Edit Posted by with No comments
Work From Home असेल त्यावेळी पर्णवी सतत आपली आजूबाजूला दंगा करत असते.कधी तरी दंगा करताना तिला म्हणालो होतो की, चिकू मी ऑफिसमध्ये असतो तेव्हा मला तुझी खुप आठवण येते.मी तुला खूप मिस करतो.तेव्हा तिने फक्त ऐकून घेतलं होतं असं काय बाबी...अस म्हणून तिथेच आमचं बोलणं संपलं होत.मला वाटलं...