आपण रोजच्या आजबाजूला दिसणाऱ्या नेहमीच्या गोष्टी किंवा व्यक्ती याबाबत इतकं गृहीत धरून असतो की आपल्याला पडद्याआड असणारी बाजू वा दुसऱ्या दृष्टीकोनातून असणारी बाजू आपल्याला दिसत नाही मात्र लहानग्या च असं नसतं त्यांच्या निरागस मनाला अशाही बऱ्याच गोष्टी दिसतात किंवा त्यातून येणारे प्रश्न नकळत अंतर्मुख करतात.आज सकाळी मी अन पर्णवी दूध आणण्यासाठी गेलो होतो, तेव्हा पालिकेची गाडी कचरा घेण्यासाठी आली होती.तस...
17 July 2021
04 July 2021
देव बाप्पा !!
Edit Posted by Yogesh with No commentsकाल संध्याकाळी सुंदर असा संधीप्रकाश पडला होता सोबतच मस्त थंड हवा होती.अचानक मूड बदलला अन म्हणलं चला चक्कर मारावी.चिल्लर मंडळी पण घरात बसून कंटाळून गेली होती,त्यांना पण घेऊन जाऊ या अस ठरवलं. त्यामुळे पर्णवी अन अद्वय दोघांना म्हणलं पटकन हात पाय धुवून घ्या, बाप्पा करा मग आपण बाहेर फिरायला जाऊ या. बाहेर जायचं म्हणल्यावर दोघे पण एकदम फॉर्म मध्ये आले.पर्णवी ने चटकन आवरून शुभंकरोती,गायत्री मंत्र वगैरे म्हणून...
Subscribe to:
Posts (Atom)