दोनेक महिन्यांपूर्वी शुक्रवारी ऑफिसवरून घरी आल्यावर पर्णवी नेहमीपेक्षा जरा जास्तच लाडात आली होती.तेव्हाच लक्षात आलं आज काही तरी गडबड झाली आहे त्यामुळेच ही लाडीगोडी आहे.तोच सुजाता ने सांगितलं...."बाबा...आज तुला तिच्यासोबत बेडरूममध्ये बोलायचं आहे...अन मी काही सांगणार नाही तू तिलाच विचारायचं आहे."हे ऐकल्यावर पर्णवी चा खरं तर चेहरा पडला होता पण उगाचंच आपला उसना आव आणून दंगा सुरू होता.
त्याआधी थोडं बेडरूम...
24 January 2019
22 January 2019
डिंगऱ्या माझा कामाचा!!
Edit Posted by Yogesh with No commentsरोज रोज आमच्या गोष्टी ऐकून पर्णवी बोअर झाली म्हणून गोष्ट सांगण्याचं काम आजी वर सोपवलं. तेव्हा मग आजी ने सकू,मकू अन डिंगऱ्या ची गोष्ट सांगितली.त्या गोष्टी प्रमाणे सकू,मकू हे काम न करणारे तर डिंगऱ्या हा काम करणारा होता.त्यामुळे गोष्ट ऐकल्यावर डिंगऱ्या कोण सकू,मकू कोण हे पर्णवी च सुरू झालं होत. अगदी लहानशी काही गोष्ट केली तरी ...मी आता डिंगऱ्या...मी हे केलं....मी ते केलं...हे चालू झालं होत.
संध्याकाळी...
टेन्शन!!
Edit Posted by Yogesh with No commentsकाही दिवसांपूर्वी आधार कार्ड काढण्यासाठी लेकीला घेऊन पौड रोड च्या महा इ सेवा केंद्रात गेलो होतो.घरातुन निघताना आम्ही दोघे दंगा करतच निघालो होतो.पौड रोड ला पोहचेपर्यंत लेकीने मस्त झोप काढून घेतली.मला वाटलं होतं झोप झाल्यावर पर्णवी अगदी फ्रेश होईल पण झालं उलट च ती एकदम शांत होती.नेहमी प्रमाणे तिला हसवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग शून्य. अन मग त्यानंतर चा आमचा हा संवाद 😊
मी: पर्णा ....काय झालं बच्चा?
पर्णवी...
21 January 2019
डबा
Edit Posted by Yogesh with No commentsशुक्रवारी लेकीला शाळेत स्नॅक्स मिळतात त्यामुळे रिकामा डबा द्यावा लागतो.काल दुपारी शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे लेकीचा कॉल झाला.काल शाळेत गोड पुरी मिळाली होती त्यामुळे स्वारी एकदम खुषीत होती.शाळेतील बाकी सर्व update अन बडबड झाली. आता आऊ सोबत मावशीला भेटायला जातोय त्यानंतर मग आत्तू कडे राहयला जाणार .त्यामुळे उद्या मला घ्यायला ये असा धमकीवजा आदेश मिळाला अन मग फोन बंद केला.मला वाटलं होतं हे प्रकरण इथं...
20 January 2019
पर्णवीची डायरी!!
Edit Posted by Yogesh with No comments2015 ला एका परीने आयुष्यात प्रवेश केला अन नव्या जबाबदारीच्या सोबत एका धमाल नात्याची सुरुवात झाली.
मागील चार वर्षांत पर्णवी ने खूप सारा आनंद ,खूप अशा धमाल आठवणी दिल्या आहेत. तिच्या सोबतचा प्रत्येक क्षण म्हणजे सुखाचा वर्षाव असतो. बोबड्या बोला पासून झालेली सुरवात आता अखंड बडबडत राहण्या पर्यंत पोहचला आहे.
तिचे निरागस बोल कधी कधी चकित करणारे असतात तर कधी खळखळून हसवणारे असतात.
त्याच निरागस बोलांना शब्दबद्ध...
Subscribe to:
Posts (Atom)