14 October 2019

माया 🙂

Edit Posted by with No comments
सोमवार सकाळ म्हणजे युद्धजन्य सकाळ असते.वीकेंड चा hangover काही गेलेला नसतो त्यामुळे सोमवार म्हणजे एकदम alert मोड वर असतो. आज सकाळी माझी आवरायची धावपळ सुरू होती.पर्णवी मात्र अगदी निवांत होती. शांतपणे आपलं खाण्यात गुंग होती.मी पूजा करून आलो अन ऑफिस साठी तयार होत होतो तर अचानक आदेश आला. "बाबू...ए बाबू....इकडे ये..." "हं.... बोल काय झालं..." "ऐक ना....डोळे बंद कर अन खाली वाक...." "का...काय झालं...." "वाक...

06 October 2019

बरं!!

Edit Posted by with No comments
सध्या आम्हाला नवीन छंद लागलाय.दिवसभरात चार पाच वेळा कपडे बदलायचे मग आरश्या समोर उभं राहयचं.वेगवेगळ्या क्लिप्स लावून बघायचं....केसांची स्टाईल बदलायची मग जरा काहीतरी एकटंच आपलं बडबडत राहयचं.अन आपण गेलो की मग मला कशाला डिस्टर्ब करताय तुम्ही जा हॉल मध्ये मी काम करते आहे ना असं दरडावून सांगायचं. मागच्या आठवड्यात असंच एकदा अवघ्या तासाभरात पर्णवी ने 3-4 वेळा ड्रेस बदलले.यानंतर मात्र मग सुजाताच रागावणं ...

साधं सोपं !!

Edit Posted by with No comments
रात्री झोपण्यापूर्वी आमच्या गप्पा सुरू होत्या.असंच आपलं नेहमी प्रमाणे मस्ती चालली होती.मी सहजच पर्णवी ला म्हणालो... "अरे माझं पिल्लू....किती वेळ झालं मी नी ला भेटलंच नाही...किती रे तुझी आठवण येते..." बाबा वेडा आहेस का तू type चेहरा करत..."अरे बाबू अस काय करतोय...सकाळीच तर आपण स्कुल ला गेलो नाही का...आपण गाणं म्हणत गेलो...काय रे तू" [किमान शब्दात कमाल फटके...पुण्याचं पाणी ...🤣🤣🤣😂😂] "अरे बच्चा....तस...

पहिला गुरू !!

Edit Posted by with No comments
पर्णवी ची शाळेत Show N Tell अशी activity आहे त्यामुळे दोन दिवस काय करायचं....सोपं काय जाईल अस सगळं विचार करून ठरलं...काल पासून त्याची तयारी सुरू झाली.आज सकाळी शाळेत जाताना पण बऱ्यापैकी गोष्टी मधून तिला समजावलं होत.अन दुपारी शाळेतून आलीस की आऊ तुझ्या कडून प्रॅक्टिस करून घेईल अस आमचं ठरलं पण होतं.लेकरू किती गुणी आहे अगदी किती सहज ऐकल.चला आता सुजाता सोबत प्रॅक्टीस होईल म्हणून मी आपला निवांत होतो. पण...