
काल सुट्टीचा पहिला दिवस होता. लेकीने हे स्टोन पेंटिंग केलंय अर्थात माझ्यासाठी च आहे 😉पर्णवी ला विचारलं काय बनवलं आहे .....तर "तुम आम खाओ ना..."असा भाव चेहऱ्यावर ठेऊन बाबा अरे पेंटिंग आहे रे...ते असंच असतं.... म्हणून विषय संपवला 😂😂😂🤣🤣🤣थोडक्यात काय आहे ते आपलं आपण ठरवावं ....शास्त्र...