27 July 2020

दुःख !!😃

Edit Posted by with No comments
लॉकडाउन च्या काळात माझा फ्लॅट अन वरच्या मजल्यावर असणारा ताईचा फ्लॅट असं पर्णवीच अन भाच्याचं जग झालं आहे.त्यात पण खाणे अन शाळा वगैरे साठी माझ्या घरी तर खेळण्यासाठी वरच्या घरी.मध्यंतरी तर पर्णवी ने दोन्ही घरांना आम्ही जातो त्या नेहमीच्या हॉटेलची नाव देऊन टाकली होती.खालच घर रिलॅक्स तर वरचं घर खुशबू ....दोघे बोलताना पण चला खुशबूला जाऊ, चला रिलॅक्स ला जाऊ असलं दोघांच्या कोडवर्ड होते.बहुतांश वेळा दुपारी...

25 July 2020

दोन मेंदू !!

Edit Posted by with No comments
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरातच पर्णवी ला सतत बिजी ठेवण्यासाठी काही ना काही करावं लागतं.पेंटिंग, गेम्स, बाकी वेगवेगळ्या activity अस काय काय चालू असत.सुरवातीला योगा चालू केला मग कधी मूड नाही नाही तरी मग काही तरी खुसपट कारण काढून मग कंटाळा करायचा.मग वेगळं काही तरी करायचं म्हणून मग हल्ली मेडिटेशन चा प्रयोग सुरू केला. त्यासाठी पण सुरुवातीला तयारी करताना मग कंटाळा प्रकरण किंवा मग वेगळं काही तरी करू या...चल...

24 July 2020

छोटी सी बडी बात !!

Edit Posted by with No comments
आंघोळ म्हणजे हा आमच्याकडे अगदी मोठ्ठा कार्यक्रम असतो.अन त्यात पण वार लागले असतात.आज बाबू चा टर्न ,आज आऊ चा टर्न, आज आजोबा चा टर्न. अन कधी कधी तर अचानक साक्षात्कार होतो अन मग समजतं आम्ही मोठं झालोय मग मी माझी आंघोळ करणार. अन जेव्हा आमच्यापैकी कोणाचा टर्न असतो तेव्हा गोष्ट ही हवीच, किंवा काही तरी खेळ हा हवाच त्याशिवाय आंघोळ पूर्ण होत नाही.दोनेक आठवड्यापूर्वी पर्णवी मातेने कौल दिला की आज आऊ चा टर्न आहे...

16 July 2020

लॉकडाऊन स्टोरी - नुसकान

Edit Posted by with No comments
आई चा जेव्हा उपवास असतो तेव्हा नियमानुसार पर्णवीचा उपवास असतो अर्थात सार काही खाऊन.अन आजी आजोबा म्हणजे एकदम हक्काचे... कारण सगळ्यात जास्त लाड त्यांच्या कडून होतात.अन नेहमीच soft corner म्हणजे आजी अन आजोबा.आज आई अन बाबा दोघांचा पण एकादशी चा उपवास होता त्यामुळे सकाळ पासुनच पर्णवीच आजी कडे लाडी गोडी प्रकरण सुरू होतं... आजी आज काय काय करणार ग? खिचडी करणार आहेस ना...मला पण देणार ना...नक्की ना...बरोबर आपली...

10 July 2020

लॉकडाऊन स्टोरी- प्रॉमिस

Edit Posted by with 1 comment
वेळ रात्री -रात्री 11.30स्थळ - बेडरूमलॉकडाऊन मध्ये ग्राउंड तर दूर साधं फ्लॅट बाहेर पण जाणं बंद होत त्यामुळे पर्णवीच सार जग सकाळ ते रात्र फक्त हॉल,किचन,बेडरूम अन गॅलरी यामध्येच होतं. दुपारी मस्त झोप काढायची त्यामुळे मग रात्री उशिरापर्यंत जाग राहणं स्वाभाविक होतं. अन त्यात work from home सुरू होत त्यामुळे बाबा तू घरी आहेस तरी माझ्या सोबत मस्ती करणार नाही ना....अस करणार ना...हे अस दिवसभर चालू असायचं....त्यामुळे...

09 July 2020

लॉकडाऊन स्टोरी - सावली !!

Edit Posted by with 1 comment
सकाळी नेहमी प्रमाणे आंघोळ झाल्यावर सुजाता पर्णवीला टॉवेल गुंडाळून बेडरूममध्ये तयार करण्यासाठी घेऊन गेली.सोबत नेहमी सारखी अखंड वटवट सुरू होतीच.तेच सुजाताला किचन मध्ये काम आठवलं म्हणून पर्णवी ला कपडे घालून घे मी आलेच अस सांगून निघून गेली.जरा वेळाने सुजाता परत आली तर पर्णवी माता व्यवस्थित...