दिवाळी दरम्यान लग्न मुहूर्त अन असच बोलणं चालू होत त्या वेळी बोलताना तुळशीच लग्न झालं की मग लग्न होणार अस पर्णवी च्या कानावर पडलं. मग परत सुप्त असलेला हा विषय पुन्हा उफाळून आला,अन मग आम्हाला पुन्हा आपला नेहमीचा प्रश्न पडला...."माझं लग्न कधी होणार?" 😂😂😂अखेरीस सुजाता ने कंटाळून तिला सांगितल की..."आपल्या कडे तुळशीचं लग्न झालं की मग त्यानंतर मग लगेच तुझ लग्न..." 🤣🤣🤣त्यामुळे मग माय आमचं वादळ भलतंच...
29 November 2019
28 November 2019
रायगड 😊
Edit Posted by Yogesh with No commentsरायगड अन हिरकणी ची गोष्ट ऐकल्यापासून पर्णवी ला रायगडावर जायच आहे.अधून मधून आठवलं की लगेच विचारलं जात..."बाबू...अरे आपल्याला रायगडावर जायचं राहिलं की...."त्यात मागच्या आठवड्यात हिरकणी पाहून आल्यापासून रायगड अगदी रडारवर आहे.आज सकाळी शाळेत जाताना आमचं बोलणं चालू होत, तर तिला म्हणाल .."बच्चा...तुला आस्ते कदम लक्षात आहे ना...आपण रायगड ला गेलो की तुला तिथं म्हणायचं आहे बर का"(महाराजांची गारद पर्णवी ची तोंडपाठ...
25 November 2019
हिरकणी 😀
Edit Posted by Yogesh with No commentsगोष्ट पुराणातील पुढील अध्याय....रात्री किंवा दुपारी झोपताना आम्हाला गोष्ट ही लागतेच.आजोबा असतील तर मग त्यांच्या अच्चू बच्चू,लाकूडतोड्या वगैरे टिपिकल जुन्या गोष्टी,मी असेल तर मग ट्रेक च्या गोष्टी,किंवा मग आमची कस्टम मेड बेडुकराव,बंटी बिबट्या अशा गोष्टी असतात.(एकदा काही तरी वेगळी गोष्ट...वेगळी गोष्ट ...अस म्हणतं प्रत्येक गोष्टी ला ना चा पाढा...कंटाळून गेलो...अन मग चक्क माझ्या एका एअरपोर्ट प्रोजेक्टच्या...
23 November 2019
नाथ 😛😛
Edit Posted by Yogesh with No commentsपर्णवी ला सुरुवाती पासूनच गोष्टी ऐकायला फार आवडतात.आम्ही गाडीवर जात असतो तेव्हा सुद्धा लहर येईल त्याप्रमाणे गोष्ट सुरू होते.थोडं समजायला लागलं तस आता गोष्ट ऐकून झाली की मग त्या गोष्टीच लगेच नाट्य रुपांतर होतं.मग गोष्टी मधील मुख्य भूमिका अर्थातच तिच्या कडे असते मग त्याखाली 2 दोन। नंबर ची भूमिका आऊ कडे अन उरलं सुरलं सडेफटींग कामाला नेहमी प्रमाणे बाबा असतोच.म्हणजे...जेव्हा कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तान...
21 November 2019
वाढीव !!
Edit Posted by Yogesh with No commentsसध्या पर्णवी ला सकाळी शाळेत सोडावं लागतं.जाताना मग आमचं रोज गप्पाष्टक सुरू असत.रोज नवीन काहीतरी विषय असतो.
आज सकाळी आम्ही जात होतो तेव्हा गप्पा सुरू असताना पर्णवी ने अचानक विचारलं....
"बाबू...रस्ता कशासाठी असतो?"
मी आपलं अगदी सिरीयस होऊन...सोपं करून सांगू लागलो
"रस्ता आपल्याला ये जा करण्यासाठी असतो...म्हणजे बघ आता आपल्याला घरापासून स्कुल ला जायचं आहे...कस जाणार? त्यासाठी रस्ता हवा..."
"अच्छा ...मग...
19 November 2019
टोचणी 😀
Edit Posted by Yogesh with No comments
सकाळी ऑफिसला निघालो, गाडीवर बसल्यावर लक्षात काहीतरी टोचत आहे. तेव्हा वाटलं गाडीच्या सीटचा काही तरी प्रॉब्लेम आहे. तसाच ऑफिसात पोहचलो तर डेस्कवर बसल्यावर पण स टोचणी... तेव्हा पण वाटलं ऑफिसच्या खुर्ची मध्ये काहीतरी गडबड आहे.संपूर्ण दिवस जिकडे जाईल तिथं बसलो की टोचणी...पण कामाच्या...
18 November 2019
कांदे बटाटे 😂
Edit Posted by Yogesh with No commentsआत्ता रात्री जेवणाच्या वेळी सुजाता ने काकडी धुवून स्वच्छ करून ठेवली होती पण नेमकं जेवण करायला बसताना तिच्या लक्षात राहिलं नाही अन काकडी घ्यायची राहून गेलं.जेवण झाल्यावर मग किचन आवरताना सुजातच्या लक्षात आलं की आपण काकडी धुवून ठेवली होती मात्र कापून घ्यायला विसरलो आहोत.सहजच सुजाता पर्णवी ला म्हणाली..."पर्णवी...अग बघ जेवताना काकडी कापून घ्यायचीच विसरलो...ती धुतलेली काकडी तशीच राहिली."तर यावर उत्तर आलं...."अग...
16 November 2019
मला सहन होत नाही!!
Edit Posted by Yogesh with No comments
दोनेक आठवड्यापूर्वी विकांताला आज नाश्ताला घरी नको बनवायला बाहेरून काही तरी आणू अस सुजाताचं अन माझं बोलणं सुरू होतं.बाहेरून नाश्ता म्हणलं की डोसा हा चिकूचा पर्यायाने आमचा फिक्स आयटम असतो.
बाबांना काय हवंय म्हणुन मी त्यांना विचारत होत. तर बाबा म्हणाले मला नको काही आणू...बाहेरचं मला काही सहन होत नाही...बाहेरच्या खाण्याचा मला त्रास होतो त्यामुळे तुमच्या पुरतं आणा. बाजूलाच पर्णवी पण होती...बाबा नको...
बालदिन !!
Edit Posted by Yogesh with No comments
लेकीच्या शाळेत आज बालदिनानिमित्त नाईट आउट आहे.मागील आठवडाभर फुल ऑन excited होती. रोज चार वेळा ऐकवून व्हायचं.दिवस मोजायच काम सुरू होतं.
काल शाळेला सोडताना मला म्हणे ....बाबू तुमचं असायचं का रे नाईट आउट?
मनात म्हणलं कसलं आलंय डोंबलाच नाईट आउट...आमच्या काळी अस काही नव्हतं 🙈🙊
म्हणलं.......
Subscribe to:
Posts (Atom)